By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 16, 2019 07:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
रेशनकार्डला आधार जोडणी नाही म्हणून कोणत्याही लाभार्थ्याला वंचित ठेवू नये, असे निर्देश सरकार कडून 24 ओक्तोंबर 2017 च्या पत्राने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेश यांना आधीच देण्यात आले आहेत. अशी माहीती अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज लोकसभेत दिली.
आधार क्रमांक जोडणी नाही म्हणून अनेक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत असणार्या लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत असल्याचे वृत अनेक माध्यमामध्ये प्रसारित होत आहे. त्याकडुन सरकार कडून पुष्टी मिळत नाही.
या पत्राद्व्यारे बायोमेट्रिक आणि आधार पडताळणी यातील अडथळ्यामुळे ही कुठल्याही लाभर्थ्यांना अन्न धान्यापासून वंचित ठेऊन नये, अशी सूचना केल्याचे दानवे यांनी सांगितली
समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे चिरं....
अधिक वाचा