By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 06:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यातील नद्यांनी प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ईशा फाऊंडेशन च्या सहकार्याने नदी पुंनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत नदीच्या दोन्ही दोन्ही किनार्यांपासून 1 किमी अंतरणवर वन शासकीय व खाजगी जमिनीवर वृष लागवडीच्या कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. '33 कोटी वृक्ष लागवड ' या उप क्रमांतर्गत तिन्ही घटकांमध्ये नदीकाठी जागांची निश्चिती करण्यात आली असून त्यानुसार 3 हजार हेकटोर वर आणि 140 किमी अंतरांवर वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्याचे नियोजन कार्यात आले आहे. अशी माहिती वनमंत्री सुधीर मुंनगटीवार यांनी दिली.
शेतकरयंचया खाजगी जमिनीवर पीक पद्धती बलून फळझाड लागवड घ्यावी यासाठी शेतकर्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून वनमंत्री म्हनाले , यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्न वाढीस देखील मदत होईल .
लोकसभा निवडणूकितील दारुण पराभवमुळे निराश झालेल्या राहुल गांधी यांनी कॉ....
अधिक वाचा