By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 05:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भाजप आणि शिवसेनेने आज त्याच्या पहिल्या याया जाहीर केल्या आहेत मात्र अजून मित्रा पक्षांच्या जागा जाहीर झाल्या नाहीत मात्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार, हे माहित नसतानाच अध्यक्ष महादेव जानकर यांनी उमेदवार जाहीर केले आहेत. रासपचे राहुल कुल आणि मेघना बोर्डीकर यांना तिकीट देण्यात आलं आहे.
भाजपच्या कोट्यातून मित्रपक्षांना जागा मिळणार असल्यामुळे मित्रपक्षांनी ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह धरण्यात येत आहे. महादेव जानकरांनी मात्र तो धुडकावत ‘रासप’च्याच चिन्हावर निवडणूक लढवण्यावर ठाम राहून उमेदवार घोहित केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघातून राहुल कुल यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.परभणी जिल्ह्यातील जिंतूरमधून मेघना बोर्डीकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. मेघना या माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या आहेत.
भानुप्रताप बर्गे हे नेहमीच चर्चेत असणारे पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी पोलीस....
अधिक वाचा