By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 12:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा रंगात होती. मात्र आता या सगळ्या चर्चाना आता पूर्ण विराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.
"पक्ष आणि शरद पवार यांना सोडून जाताना आनंद होत नाहीय. पण काहीवेळेस असे कटू निर्णय घ्यावे लागतात", असे विधानही त्यांनी केले आहे.
कर्नाटकमध्ये कॉंग्रेस-जेडीस सरकारला सुरुंग लावल्यानंतर मध्यप्रदेशातही क....
अधिक वाचा