ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वेतन संहिता विधेयक 2019 लोकसभेत सादर

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 05:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वेतन संहिता विधेयक 2019 लोकसभेत सादर

शहर : delhi

केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी वेतन संहिता विधेयक 2019 नुकतेच लोकसभेत सादर केले आहे. या विधेयकात किमान वेतन कायदा 1948, वेतन अदा करण्याचा कायदा 1936, बोनस करण्याचा कायदा 1965 आणि समान भरपाई कायदा 1976 यांना एकत्र करण्यात आले आहे. तेथून संहिता कायदा अस्तित्वात आल्यावर या चारही कायद्याचे पुनरुज्जीवन होणार आहे.

या नव्या कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक कामगाराला समान हक्क मिळणार आहेत. सध्या किमान वेतन मर्यादेत 40 टक्के मनुष्यबळावर 100 टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे देशातील 50 कोटी कामगारांच्या जीवनाचा दर्जा उंचावायला मदत होईल. अनेक प्रकारची कागदपत्रे नोंदी दूर होऊन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कामगारांची माहिती पाठवता येणार आहे किमान वेतनाच्या विविध राजकीय मर्यादा आणि प्रकार कमी व्हायला मदत होणार आहे कारखान्यांची पाहणी कामगार कायद्यांमध्ये पारदर्शकता निर्माण लोकसभेत बहुमत असल्याने हे विधेयक मंजूर होईल त्यानंतर ते राज्यसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येईल

 

 

 

मागे

बसपा आमदार महेश यांची पक्षातून हकालपट्टी
बसपा आमदार महेश यांची पक्षातून हकालपट्टी

कर्नाटक विधानसभेत बसपाचे एकमेव आमदार असलेले महेश यांची पक्ष नेत्या मायावत....

अधिक वाचा

पुढे  

राष्ट्रवादीला मोठे खिंडार : सचिन  अहिर शिवसेनेत
राष्ट्रवादीला मोठे खिंडार : सचिन  अहिर शिवसेनेत

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष , कामगार नेते व माजी राज्यमंत्री सच....

Read more