ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

समझौता एक्स्प्रेस वाघा बॉर्डरवर थांबविली

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 03:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

समझौता एक्स्प्रेस वाघा बॉर्डरवर थांबविली

शहर : विदेश

भारत आणि पाकिस्तानला जोडणार्‍या समझौता एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाला पाकिस्तानने गुरुवारी स्थगिती दिली. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांनी गुरुवारी ही घोषणा केली. पाकिस्तानने एका रेल्वे प्रशासनाला बंदी घातली होती, असे पाकिस्तानच्या एका मीडियाने सांगितले.

पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये एका जाहीर मुलाखतीत रशीद म्हणाले की, रेल्वेचा घुसखोरांकडून ईदच्या दिवशी उपयोग केला जाईल, अशी माहिती मीडियाने दिली.

मागे

जम्मू-काश्मीर मुद्द्यावर पाकला मुस्लिम राष्ट्रांचा झटका
जम्मू-काश्मीर मुद्द्यावर पाकला मुस्लिम राष्ट्रांचा झटका

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारने हटविताच पाकिस्तान....

अधिक वाचा

पुढे  

व्यापार बंदीचा फटका पाकलाच अधिक
व्यापार बंदीचा फटका पाकलाच अधिक

जम्मू काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानने भारताबरोबरच्या संबधावर घाव घालीत भा....

Read more