ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार- संजय राऊत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 15, 2019 10:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार- संजय राऊत

शहर : मुंबई

फॉर्मुलाची चिंता करु नका, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरु असल्याचे त्यांनी म्हटले. सत्तास्थापनेचा तिढा सुरु झाल्यापासून संजय राऊत आपल्या पक्षाची बाजू घेऊन भाजपावर तोफ डागत आहेत. आज देखील त्यांनी भाजपाला टोला लगावला. काँग्रेस, राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर बोलणं टाळल्याचे राऊत यावेळी म्हणाले. येऊन-जाऊन नव्हे तर सत्ता आता शिवसेनेचाच असेल असेही त्यांनी सांगितले. शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात येत जात राहणार नाही. आम्ही सत्तेत येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.शिवसेनेसोबत आता अनुभवी नेते आहेत त्यामुळे सत्तावाटपात अडचणी येणार नसल्याचे ते म्हणाले.

मागे

राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल- देवेंद्र फडणवीस
राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल- देवेंद्र फडणवीस

राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येईल, असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र....

अधिक वाचा

पुढे  

महाशिवआघाडीमध्ये असं असू शकतं खातेवाटप?
महाशिवआघाडीमध्ये असं असू शकतं खातेवाटप?

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महासेनाआघाडीच्या पहिल्या समन्व....

Read more