By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2019 03:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेना सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. अशात शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
त्यांना दोन दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना हा त्रास जाणवत होता मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं.गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा ही शिवसेनेची भूमिका संजय राऊत अत्यंत आक्रमकपणे मांडत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राऊत यांना त्रास जाणवत होता. मात्र, त्यात अधिक वाढ होऊ नये यासाठी तपासणीसाठी त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि हे लवकरच स्पष्ट होईल की महाराष्ट्रात शिवसेना सत्ता स्थापन करणार काय ?
शिवसेनेसोबत कुठलंही बोलणं झालेलं नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्....
अधिक वाचा