By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 12:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
सातारा लोकसभा मतदारसंघ सातार्याचे राजे उदयन राजे भोसले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झाले होते. त्या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या सोबतच पोट निवडणूक घेतली जाणार आहे. या जागेवर पुन्हा निवडणूक होत असल्याने कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण उमेदवार म्हणून उभे राहतील असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र त्यांनी स्वता:च त्या साथी नकार दिल्यामुळे नेमके कोणाची उमेदवारी जाहीर केली जाणार हे गुलदस्त्यात होते.
त्यासाठी आता सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे नेते व माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून अखेर श्रीनिवास पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आले. गुरुवारी श्रीनिवास पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
ऐन निवडणूकच्या धावपळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडले आहेत. 2014 ....
अधिक वाचा