By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 15, 2019 04:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : thiruvananthapuram
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे तिरुवअनंतपुरममधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. सोमवारी एका मंदिरात दर्शनासाठी गेले असता ते पूजेच्या विधीदरम्यान त्यांची तुला करण्यात येत होती. त्याचवेळी अचानक ते पडले. या घटनेमुळे तिथे काही वेळ गोंधळ उडाला. त्यावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या डोक्याला मार लागला असून, जखमेच्या ठिकाणी 11 टाके पडले आहेत. थरूर यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा मु....
अधिक वाचा