ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित कालवश

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 20, 2019 06:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित कालवश

शहर : delhi

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे आज दुपारी एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 81 वर्षाच्या होत्या.

शीला दीक्षित तब्बल पंधरा वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. काही काळ त्यांनी केरळचे राज्यपाल पद देखील भूषवले होते. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पूर्व दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु त्या पराभूत झाल्या. मागील आठवड्यापासून त्यांची प्रकृती बरी नव्हती त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला

मागे

विधान परिषदेच्या एका जागेसाठी 19 ऑगस्टला निवडणूक
विधान परिषदेच्या एका जागेसाठी 19 ऑगस्टला निवडणूक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या 19 ऑगस्टला निवडणूक होणार आ....

अधिक वाचा

पुढे  

आनंदीबेण पटेल उत्तरप्रदेशच्या नव्या राज्यपाल
आनंदीबेण पटेल उत्तरप्रदेशच्या नव्या राज्यपाल

राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी आज सहा राज्याच्या नवीन राज्यपालांच्या ना....

Read more