ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

:पिकविमा आंदोलन : विविध राजकीय पक्षांनी टीकेची झोड

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 17, 2019 04:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

:पिकविमा आंदोलन : विविध राजकीय पक्षांनी टीकेची झोड

शहर : मुंबई

शिवसेनाने घेतलेल्या पिकविमा आंदोलन विविध राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे नेते जयंत पाटील यांनी शिवसेनेची पिकविमा आंदोलन बद्दल ही दुटप्पी भूमिका असून . सत्तेत असून आंदोलन का करावे लागतात" असा प्रश्न उपस्थित केला आहे ? तर नीलेश राणे यांनी "हे आंदोलन घेण्यापेक्षा वर्षा बंगल्यावर जायला हव होत , शिवसेना लुखी झाली कि त्यांना आंदोलन कारव लागतय अस विधान केलय."

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सतेत असतानाही अश्या प्रकारे  शिवसेनेने घेतलेल्या  ह्या आंदोलनाच नेमक प्रयोजन काय हे वर वर जरी पीक विमा असलं तरी अतर्गत कारणे वेगळी आहेत. अश्या प्रकारचा एक सुर विविध टिकेतून दिसून येतो.

 

मागे

 तर 16 व्या दिवसापासून शिवसेना स्टाइल ने उत्तर देऊ : उद्धव ठाकरे
 तर 16 व्या दिवसापासून शिवसेना स्टाइल ने उत्तर देऊ : उद्धव ठाकरे

शेतकर्‍यांसंबंधीची जी काही प्रकरणे आहेत ती विमा कंपन्यांनी आणि बँकांनी 15 ....

अधिक वाचा

पुढे  

रोहित पवार कर्जत जामखेडचे उमेदवार की...?
रोहित पवार कर्जत जामखेडचे उमेदवार की...?

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी कायम राह....

Read more