By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 02:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भाजप पाठोपाठ शिवसेनेने देखील विधानसभेसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.आदित्य ठाकरे यांची उमेदवारी कालच ठाणी स्वत: जाहीर सांगितली होती. सिल्लोडमधून अब्दुल सत्तार, जालन्यातून अर्जुन खोतकर, नालासोपारा येथून प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत वांद्रे पूर्व जागेसाठी कोणीही उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजपनेही आजच 125 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे.
भाजपकडून विधानसभेच्या महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी यादी आज जाहीर करण्या....
अधिक वाचा