By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2019 01:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मागील एक महिन्यापासून तुरुंगात असलेल्या माजी गृहमंत्री आणि कोंग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग आज तिहार तुरुंगात पोहोचले आहेत.
21 ऑगस्ट रोजी सीबीआय आणि ईडीने ही कारवाई केली होती. गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयाने 14 दिवसांची वाढ करत कोठडीत वाढ केली आहे. ह्या प्रकरणात अद्द्यापही चिदम्बरम यांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही .
याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग चिदम्बरम यांना आपण आणि कॉंग्रेस आपल्या पाठीशी असल्याचे सांगण्यासाठी गेल्याचे वृत आहे.
सुधीर मुंगटीवार म्हणतात
पी. चिदंबरम तपास यंत्रणांसमोर आपलं एखादं महत्वाचं गुपित उघड करतील, या भीतीने काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे तिहार तुरुंगात त्यांच्या भेटीला गेले असल्याचा वक्त्यव्य राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची चर्चा गेले काही दिवस चांगलीच रंगली हो....
अधिक वाचा