By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 07:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
केंद्र सरकारने माहिती अधिकाराचे सुधारित बिल संसदेत संमती आणले आहे. त्या बिलाला विरोध करताना कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी , 'ह्या बिलात सुधारणा करणे म्हणजे हे बिल संपवणे असा कट सरकारचा आहे. त्यामुळे जनतेला असलेल्या माहिती मिळवण्याचा अधिकार सरकार हिसकावून घेत घेऊन जनतेला कमकुवत करत आहे. हे बिल कॉंग्रेस च्या काळात लागू झाले होते. त्यावेळेपासून लाखो जणांनी या बिलाचा उपयोग करून वापर केला. सरकार पारदर्शी होण्यासाठी आणि लोकशाही ला बळकटी या कायद्यामुळे आली होती असेही त्या म्हणाल्या.
थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी घेण्यात....
अधिक वाचा