By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 02:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : varanasi
"मुस्लिमांमध्ये 50 बायका केल्या जातात त्यांना 1050 मुले होतात ही परंपरा नसून प्राण्यांची वृती आहे." असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशातील बैरियाचे भाजपा आमदार सुरेन्द्र सिंह यांनी केले आहे.
यापूर्वीहि सुरेन्द्र सिंग अश्या प्रकारची विधाने केल्याने चर्चेत आले आहेत. निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर टीका केली होती. तर 2019 ची निवडणूक इस्लाम विरूद्ध भगवान अशी होणार असल्याचे ते म्हणाले होते. .सुरेन्द्र सिंह वारंवार अश्या विधांनांमुळे चर्चेत येत असून पक्षाला अडचणीत आणत असल्याने आता भाजपा कडून त्यांच्यावर काय कारवाई होणार ? हे पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर महाराष्ट्रात गटबाजीने विस्कळीत झाल....
अधिक वाचा