By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 03:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
182-वरळी विधान सभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 62 येथील ईव्हीएम मशीन बंद पडली होती ती ताबडतोब सुरू करण्यात आली आहे
आता त्या ठिकाणचे मतदान व्यवस्थित सुरू आहे, मुंबई शहर जिल्हा सकाळी 7:00 ते दुपारी 1:00 या दरम्यान सरासरी 25 % टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी माहिती दिली.
कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या खोट्या क्लिपबाबत आज विधान परि....
अधिक वाचा