By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 05:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : यवतमाळ
स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे मतदान १७ एप्रिल १९५२ ला झाले होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती. पहिल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेले पुकराजजी उमीचंदजी बोथरा १७ व्या लोकसभेसाठी सज्ज आहेत. बोथरा यांनी वर्धा लोसभेसाठी मतदान केले असुन बोथरा यांनी सर्व लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले आहे. आता बोथरा यांचे वय १०२ वर्षे असुन ते यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील रहिवासी आहेत. तरीदेखील आताही ते मतदान करण्यासाठी तेवढेच उत्सुक आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण यांच्या उपस्थिती....
अधिक वाचा