ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जीआर काढल्याशिवाय उपोषण मागे नाही, सरकारला आणखी 4 दिवसांची मुदत...दुसरी फेरीही निष्फळ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 05, 2023 07:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जीआर काढल्याशिवाय उपोषण मागे नाही, सरकारला आणखी 4 दिवसांची मुदत...दुसरी फेरीही निष्फळ

शहर : जालना

मराठा आरक्षणाचा वादावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. सरकारने जीआर काढल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे. त्यामुळे सरकारला आता घाम फुटला आहे.

 

राज्यातल्या राजकरणातली आजची सर्वात मोठी बातमी. जालन्यातले मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषणावर ठाम आहेत. त्यांनी सरकारला मराठ्यांचा कुणबीत समावेश करण्यासंदर्भात जीआर काढण्यासाठी राज्य सरकारला (State Government) 4 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यानंतर पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषस्थळी गेले होते. मात्र गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाला जरांगेंचं मन वळवण्यात अपयश आलं. मात्र सरकार लवकरात लवकर जीआर (GR) काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकासमंत्री गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) जरांगेंना दिलं.

राज्यमंत्रिमंडळाची बैठक

राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी म्हणजे 6 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे.  या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा होणार असल्याचं समजतंय.. जालनामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं आज त्यांची भेट घेऊन चर्चा केली. पण कोणताही तोडगा निघालेला नाही. या चर्चेचा तपशील उद्याच्या बैठकीत मांडण्यात येणाराय.

 

Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे |

#garjahindustan#press#pressconference#Live#livenews#maharashtrapolitics#marathinews #indiapolitics #maharashtratoday#suprimcourt#Horoscope #dailyprediction #shivsena#BJP#congress#ncp#mns#ajitPawar#devendrafadnavis #sharadpawar #uddhavthackeray#rajthackeray#adityathackeray #eknathshinde#supriyasulefc #jayantpatil #sanjayraut #abhijitpanse#bachukadu#pankajamunde #dhananjaymunde #rohitpawar#amolklohe#DCM#narendramodi #chhaganbhujbal #balasahebthackeray #mazavitthal #vitthal #mumbaicharaja #lalbaghcharaja #monsoon #rainupdates#maharashtrarainupdates

मागे

काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचाही राज्यात स्वबळाचा नारा, नवाब मलिक यांनी दिले संकेत
काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीचाही राज्यात स्वबळाचा नारा, नवाब मलिक यांनी दिले संकेत

आगामी महानगरपालिका (Municipal Elections) आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस (Co....

अधिक वाचा

पुढे  

राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत 10 पट वाढ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत 10 पट वाढ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चंद्रपूर, दि. 27 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकास....

Read more