ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई शहर जिल्ह्यात धारावी विधानसभा परिसरात 8 लाख 17 हजार रूपये संशयीत रक्कम पकडली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2019 07:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई शहर जिल्ह्यात धारावी विधानसभा परिसरात 8 लाख 17 हजार रूपये संशयीत रक्कम पकडली

शहर : मुंबई

मुंबई प्रतीनिधी अनुज केसरकर  -:

मुंबई शहर जिल्ह्यात धारावी भागात आज सकाळी दहा वाजता निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाद्वारे 8 लाख 17 हजार रुपये इतकी संशयीत रक्कम पकडली.आज सकाळी 10 वाजता सायन जंक्शन जवळ वाहन क्र. MH-04, HX-1916 पांढऱ्या रंगाची हुंडाई क्रेटा या वाहनाची तपासणी केला असता धीरेन कांतीलाल छेडा वय 42 राहणार घाटकोपर (पूर्व), मुंबई यांच्याकडे सदर वाहनात ही रक्कम आढळून आली.याबाबत धारावी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस डायरी क्र.21/2019, दिनांक 9/10/2019 अन्वये नोंद घेण्यात आली आहे. अशी माहिती 178-धारावी (अ.जा.) विधानसभा मतदार संघाचे  निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र हजारे यांनी दिली.

मागे

महायुतीला बंडखोरीचं ग्रहण
महायुतीला बंडखोरीचं ग्रहण

शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांचा हिरमो....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेनेला मोठा झटका; २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे
शिवसेनेला मोठा झटका; २६ नगरसेवक आणि ३०० कार्यकर्त्यांचे राजीनामे

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला स्वपक्षीयांच्या नाराजीचा मोठा फटक....

Read more