By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 23, 2019 11:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
लोकसभा निवडणूकीच्या तिसर्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. आज सकाळी 7 वा. 14 मतदार संघात सगळीकडे मतदानास सुरळीत चालू आहे. लोकसभा निवडणूक-2019 च्या तिसर्या टप्प्यातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 14 मतदार संघामध्ये सकाळी 7 वा. सुरळीतपणे मतदानाला सुरुवात झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने राज्यभर भाजपच्या विरोधात तयार केलेल्या वात....
अधिक वाचा