By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2019 03:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदा तिकीट न देता विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट दिले आहे त्यामुळे तृप्ती सावंत नाराज आहेत.
2015 मध्ये प्रकाश सावंत यांच्या निधनानंतर बांद्रा पूर्वची जागा रिकामी झाली होती त्यावेळेस तृप्ति सावंत यांना उमेदवारी मिळाली होती त्यावेळेस ते 20 हजाराहून अधिक मत्ताने विजयी झाले होते. मात्र यावेळेस त्यांना उमेदवार न देता महापौर विश्वनाथ महाडीक यांना तिकीट दिले आहे .
त्यामुळे ते नाराज झाले आहेत. व अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.
प्रकाश मेहता यांना भाजपा कडून मिळण्याची अपेक्षा होती मात्र त्यांना उमेद....
अधिक वाचा