ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 23, 2019 01:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक

शहर : मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांची पहिली बैठक शिवसेना भवनात सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असून ते सर्व जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करतायत. भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता जिल्हा पातळीवरचीही राजकीय समीकरणं बदलली आहेत.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आगामी काळात काय राजकीय रणनिती असावी याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळं आणि सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेना वाढवण्याच्या दृष्टीनं कुठला कार्यक्रम हाती घ्यायला हवा आणि शेतकरी कर्जमाफी योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी लक्ष ठेवण्यासंदर्भातही मार्गदर्शन केलं जाणार आहे.

मागे

मंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी, 'ही' सात नावं चर्चेत
मंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी, 'ही' सात नावं चर्चेत

           नवी दिल्ली - नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महाविका....

अधिक वाचा

पुढे  

भाजपने झारखंड ही गमावले!
भाजपने झारखंड ही गमावले!

       झारखंड विधानसभेच्या निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. पहिल्....

Read more