By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2020 09:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले. ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्समध्ये उपचार सुरू होते. ११ सप्टेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यांनी स्वत: ट्विट करून त्याची माहिती दिली होती. ते बेळगावचे खासदार होते. दरम्यान, सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून त्यांच्या कुटुंबीयाबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.
Minister of State for Railways Suresh Angadi passes away in AIIMS, Delhi. He was tested positive for COVID19: AIIMS Top official
— ANI (@ANI) September 23, 2020
(file pic) pic.twitter.com/cE5VsqXEYb
ल्वे राज्य मंत्री सुरेश आगंडी हे बेळगावचे खासदार होते. बेळगाव मधील सदाशिव नगरमध्ये ते राहत होते. १२ दिवसांपासून त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. त्यांना पाहिल्यादाच मंत्रीपद मिळालं होतं. सुरेश आंगडी यांचा बेळगाव मतदारसंघ होता. ते मराठी उत्तम बोलायचे.
२००४ लागू पहिल्यांदा लोकसभा लढविली. तेव्हा ते विजयी झालेत. त्यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ सलग चौथ्यांदा विजयी झाले. २०१९ च्या सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री पद मिळाले. त्यांनी रेल्वे डिजिटलायजेशनवर भर दिला. रेल्वेच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला.
Shri Suresh Angadi was an exceptional Karyakarta, who worked hard to make the Party strong in Karnataka. He was a dedicated MP and effective Minister, admired across the spectrum. His demise is saddening. My thoughts are with his family and friends in this sad hour. Om Shanti. pic.twitter.com/2QDHQe0Pmj
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2020
राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून ....
अधिक वाचा