By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2019 11:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुंबईचे उपाध्यक्ष नरेंद्र राणे यांना एक फोन आला आणि ऐन निवडणुकीत अजित पवार यांचे नाव वेगळ्याच प्रकारात चर्चिला जाऊ लागले.
निवडणुकीच्या धावपळीत असताना नरेंद्र राणे यांना एक अज्ञात फोन आला होता. त्यावर अजित पवार यांच्या नावाने पैशाची मागणी करण्यात येत होती. फोन करणार्याव्यक्तीने अजित पवार यांच्याकडून कुणाल बोलतोय असे संगितले. अशाप्रकारे फोन आल्याने राणे यांनी खातरजमा करण्यासाठी अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यक यांना फोन केला
असताना अश्याप्रकारे कोणताही फोन केला गेला नाही असे त्यांनी सांगितले. त्यानुसार हा कोणीतरी अज्ञात व्यक्तीकरून केलेला प्रकारे असल्याचे दिसून आल्यावर ह्याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
2019 ची विधानसभा निवडणूक ठाकरे कुटुंबिय आणि शिवसेना यांच्या साठी अत्यंत महत्....
अधिक वाचा