By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 23, 2019 12:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : जळगाव
जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन भाजपमध्ये बरीच रस्सीखेच पाहायला मिळाली होती. भाजपने ए.टी पाटील यांचा पत्ता कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. पण स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर रद्द करण्यात आली आणि ऐनवेळी उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर तर वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर या निवडणूक रिंगणात होते.
-दुसऱ्या फेरीत उन्मेश पाटील ९ हजार मतांनी आघाडीवर
-पहिल्या फेरीत उन्मेश पाटील आघाडीवर
लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये मोदी त्सुनामीप....
अधिक वाचा