By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 27, 2019 10:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सांताक्रुझ येथे नवा आग्रीपाडामध्ये लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. सांताक्रुझ पूर्व येथे लोकसभेसाठी उभे असलेले कोण कोण उमेदवार आहेत. ते अजून काही लोकांना माहित नाही. त्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये दिलेली आश्वासने अजून पूर्ण केलेली नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत.
गोव्यातील सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर अनेक उलथापालथ होत आहेत. सकाळी ....
अधिक वाचा