By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 05:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
उर्मिला मातोंडकर ही राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेतल्यापासून बरीच चर्चेत आलेल्या आहेत. काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राची उमेदवारीही त्यांना जाहीर करण्यात आलेले आहे. अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या उर्मिलाची संपत्तीही कोटींच्या घरात आहे. उर्मिला मातोंडकरकडे एकूण 43 कोटी 93 लाख 46 हजार 474 रुपयांची मालमत्ता आहे. तिचा पती मीर यांच्याकडे 32 लाख 35 हजार 752 रुपयांची मालमत्ता आहे. उर्मिला मातोंडकरकडे एकूण 43 कोटी 93 लाख 46 हजार 474 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर तिचा पती मीर यांच्याकडे 32 लाख 35 हजार 752 रुपयांची मालमत्ता आहे. याशिवाय तिच्याकडे 66 लाख 74 हजार 591 रुपये किंमतीची मर्सिडीज ए220ऊ आणि आय 20 अक्टिव्ह मनगा ही 7 लाख 24 हजार 799 रुपये किंमतीची गाडी आहे. तिची स्थावर मालमत्ता 7 कोटी 48 लाख 35 हजार 462 रुपये तर तिच्या पतीच्या नावे 22 लाख 55 हजार रुपये इतकी आहे. उर्मिलाच्या मालकीची वांद्रे येथे 2 तर अंधेरी येथे 1 असे एकूण 3 निवासी घर आहेत. अंधेरी लिंक रोड परिसरात 2 कोटी 13 लाख किंमतीची व्यावसायिक जागा आहे.
यंदा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. पुनम महाज....
अधिक वाचा