By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 03:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
हार्मुज खाडीत अमेरिकन युद्धनौका युएसएस बॉक्सर जवळ 900 मिटर अंतरावर पोहोचलेले इराणचे टेहळणी विमान (ड्रोन) पाडून नष्ट करण्यात आल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र अमेरिकेचा हा दावा इराणने फेटाळला आहे. आम्ही कोणतेही टेहळणी विमान गमावलेले नाही, अमेरिकेने चुकीने त्यांचेच विमान पाडले असावे, असे इराणने म्हटले आहे.
इराण ने अमेरिकेचे टेहळणी विमान पाडल्यानंतर आणि ओमान खाडीमध्ये अमेरिकेच्या दोन इंधन टंकेर्स वर हल्ला केल्यानंतर या दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इराणवर हल्ला करण्याची तयारीही अमेरिकेने केल्याची चर्चा होती, तर आता इराणचे टेहळणी पडून अमेरिकेने बदला घेतल्याचे म्हटले जाते.
युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची 'जन आशीर्वाद यात्रा' आज धुळे येथे पो....
अधिक वाचा