By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 05, 2019 11:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात नेते मंडळींच्या वाग्रस्त विधानांची मालिका अजून सुरूच आहेत. आणि आता यात भर पडलीय ती उत्तर प्रदेशच्या पिलभीत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार वरुण गांधी यांची. विरोधकांवर टीका करताना वरुण गांधी यांची जीभ घसरली.
प्रचारादरम्यान विरोधी पक्षाचे उमेदवार चंद्र भद्र सिंह यांच्यावर टीका करताना मी संजय गांधींचा मुलागा आहे. अशा लोकांना मी बूट पुसायला ठेवतो. असं वक्तव्य वरुण गांधींनी केलंय. यापूर्वी देखील वरुण गांधी वादग्रस्त विधानांमुळे विरोधकांच्या निशाण्यावर राहिलेत. आणि आता या वक्तव्यामुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळाले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या एका रोड शो दरम्....
अधिक वाचा