By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 04:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सांगली
सांगली लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवाराची घोषणा अखेर करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबतची घोषणा केली. वसंतदादा पाटील यांचे नातू आणि काँग्रेसचे नातू विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर सांगली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस पक्षाने सांगलीतील जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली होती.
भाजपा जम्मू-काश्मीरचे भारतात सहभागी होण्याचा करार 370 कलम रद्द करू पाहत आहे. म....
अधिक वाचा