By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 03, 2019 07:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
पश्चिम बंगाल राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवलेल्या राज्य नामंतरच्या प्रस्तावाला अजून मंजूरी मिळाली नसल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संगितले .
पश्चिम बंगाल सरकारने राज्य नामंतरासाठी 2016 पासूनच प्रक्रिया सुरू केली आहे. त्याप्रमाणे 3 भाषेत नावे सादर केली आहेत. बंगाली मध्ये 'बांग्ला' हिंदीत 'बंगाल' इंग्लिश मध्ये 'बंगाल' अशी नावे सुचवली होती. मात्र त्यावेळी त्याला आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे गेल्यावर्षी 26 जुलै ला पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र अजून ही त्या प्रस्तावला मंजुरी देण्यात आली नसल्याचे राज्यसभेत राय यांनी सांगितले. राज्य नामंतरसाठी संवैधानिक दुरूस्ती करून प्रक्रिया करावी लागते.
सरतेशेवटी हो नाही करत करत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राहुल गांधी यांनी 3 जु....
अधिक वाचा