ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

असे का घडले ?

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 23, 2019 03:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

असे का घडले ?

शहर : मुंबई

गेले काही दिवस अजित पवार नाराज असल्याचा दोन–तीन घटकांतून दिसून आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी एकमताने अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली. दरम्यान महाविकास आघाडी आकार घेत होती. या आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या सहयांचे पत्र तयार करण्यात आले होते. ते पत्र अजित पवार यांच्याकडे होते. तेच पत्र त्यांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी तयार असल्याचा पुरावा म्हणून सादर केले. ते ग्राह्य मानून राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट उडविण्याची शिफारस मध्यरात्री केली. रात्री दीड वाजता ही शिफारस मान्य करून दोन वाजताच राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आणि सकाळी ८ च्या सुमारास मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. येथे एक गोष्ट नमूद करायला हवी ती म्हणजे गेले काही दिवस नाराज असलेल्या अजित पवारांनी संधी साधली.

मागे

अजित पवार पुन्हा निवडून येतील का, काय वाटतंय बारामतीकरांना?
अजित पवार पुन्हा निवडून येतील का, काय वाटतंय बारामतीकरांना?

महाविकासआघाडीसोबत चर्चा आणि बैठकीला हजेरी लावणार राष्ट्रवादीचे नेते अजित....

अधिक वाचा

पुढे  

रात्रीस खेळ चाले... आठ तासांत महाराष्ट्राचं राजकारण ३६० अंशात बदललं!
रात्रीस खेळ चाले... आठ तासांत महाराष्ट्राचं राजकारण ३६० अंशात बदललं!

महाराष्ट्रात शनिवार सर्वांनाच आश्चर्याचा जोरदार धक्का देत भाजपच्या देवें....

Read more