By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 01:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत महिलांना बस आणि मेट्रोने मोफत प्रवास करता येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जेणेकरून महिलांना सुरक्षित वाटेल अशा वाहतुकीच्या कोणत्याही साधनाने त्यांना प्रवास करणे शक्य होईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये सुरु असलेला वाद आता आणखीनच चि....
अधिक वाचा