ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेना भाजप युतीचे तळ्यात मळ्यात

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2019 01:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेना भाजप युतीचे तळ्यात मळ्यात

शहर : मुंबई

मुंबई लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच शिवसेना-भाजप युती होणार असे जरी म्हटले जात असले तरी जागा वाटपावर गाडे अडल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला 126, भाजपला 144 आणि मित्रपक्षासाठी 18 असे जागा वाटप होण्याची शक्यता असल्याचे उच्चपदस्थ सुत्रांनी संगितले. शिवसेना नेते सुभाष देसाई आणि भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पातळीवर चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या. पण जागावाटपावर शिक्कामोर्तब झालेला नाही.

मागे

कॉंग्रेस राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ तर मंत्रीपक्षांना ३८ जागा
कॉंग्रेस राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ तर मंत्रीपक्षांना ३८ जागा

  मुंबईत मोठ्या प्रमाणात गळती लागलेल्या कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसस....

अधिक वाचा

पुढे  

मनसे १२२ जागा लढविण्याची शक्यता
मनसे १२२ जागा लढविण्याची शक्यता

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही अखेर विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरले असल्या....

Read more