ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार नाही 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 16, 2020 02:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार नाही 

शहर : delhi

   नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वातावरण तापलेले असताना पाकिस्तानला आणखी मोठा धक्का बसला आहे. यावर्षी होणा-या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानं पाकला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानमध्ये आशिया कप झाल्यास भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या मैदानात चुकूनही पाऊल ठेवणार नसल्याचे यापूर्वीच बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.  


    सप्टेंबर २०२० मध्ये टी-२० स्वरुपात होणा-या आशिया चषक स्पर्धेत यजमानपद पाकिस्तानकडून काढून टाकल्यामुळे आता ही स्पर्धा बांगलादेश किंवा श्रीलंका येथे होण्याची शक्यता आहे. याआधी २००८ मध्ये पाकिस्तानमध्ये अखेरचा आशिया कप क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात आला होता. त्या स्पर्धेत अंतिम सामना हा भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगला होता. त्यात श्रीलंकेचा १०० धावांनी विजय झाला होता. व त्याच विजेत्या संघाचा भारतीय संघाने २०१८ मध्ये दारूण पराभव केला. 


     बीसीसीसायने भारतीय संघाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाकिस्तानमध्ये सासना खेळण्यास सक्त नकार दिला आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका ह्या दोन देशांची नावे आघाडीवर आहेत.   
 

मागे

क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेणाऱ्या चारुलता पटेल यांचं निधन
क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेणाऱ्या चारुलता पटेल यांचं निधन

       नवी दिल्ली - इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या वन डे वर्ल्ड ....

अधिक वाचा

पुढे  

बीसीसीआयच्या करारातून महेंद्रसिंग धोनी बाहेर 
बीसीसीआयच्या करारातून महेंद्रसिंग धोनी बाहेर 

        मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०१९ -२० या वर्षासाठी क्रिक....

Read more