ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रवी शास्त्रीना डचू मिळण्याचे स्पष्ट संकेत

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 16, 2019 06:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रवी शास्त्रीना डचू मिळण्याचे स्पष्ट संकेत

शहर : मुंबई

विश्वचषकात सेमी फायनल मध्ये टिम इंडिया चा  पराभव  होताच सर्व थरातून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय ने भारताच्या प्रशिक्षक पदासाठी आणि सपोर्ट स्टाफ साठी  बीसीसीआय ने अर्ज मागविले आहेत. त्यामुळे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा डचू मिळण्याचे संकेत स्पष्ट होतात. टिम इंडिया च्या सपोर्ट स्टाफ मध्ये गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, आणि क्षेत्ररक्षन प्रशिक्षक आर.श्रीधर यांनाही बाहेर जावे लागणार से दिसते. तथापि, रवी शास्त्री आणि सध्याच्या सपोर्ट  स्टाफ पुन्हा एकदा प्रशिक्षक पदासाठी अर्ज करू शकतात. दरम्यान टिम इंडिया चे फिजिओ पट्रीक फरहार्ट , आणि ट्रेनर शंकर बसू यांनी आधीच आपल्या  पदाचा राजीनामा दिला असून आपल्या कराराच अनुकरण करू नये , अस या दोघांनी बीसीसीआय ला वर्ल्ड कप सुरू असतानाच सांगितलं होत.

टिम इंडिया च्या प्रशिक्षक पदासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळडूहि अर्ज करणार आहेत. रवी शास्त्री यांनाच प्रशिक्षक ठेवायच की नव्या चेहर्‍याला नियुक्त करायच ? याचा निर्णय बीसीसीआय ची सल्लागार समिती  घेणार आहे. या समिती  मध्ये सचिन तेंडुलकर , सौरभ गांगुली आणि व्ही.व्ही. एस. लक्ष्मण यांचा समावेश आहे.

मागे

बेन स्टोक्स ओवर थ्रो प्रकरण: 5 की 6 धावा?आयसीसीनं सोडलं मौन
बेन स्टोक्स ओवर थ्रो प्रकरण: 5 की 6 धावा?आयसीसीनं सोडलं मौन

वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निकाल न लागता केवळ चौकारांच्या आधारा....

अधिक वाचा

पुढे  

 विंडीज दौर्‍यावर : विराट व रोहित तयार तर धोनी, बूमराह ची विश्रांती
 विंडीज दौर्‍यावर : विराट व रोहित तयार तर धोनी, बूमराह ची विश्रांती

आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यावर जाण्यासाठी विराट आणि रोहित ला विश्रांती दिली ....

Read more