ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धोनी vs बीसीसीआय

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 04:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

धोनी vs बीसीसीआय

शहर : मुंबई

भारतीय क्रिकेट संघाचा फिनिशर यष्टीरक्षक म्हणून ओळखला जाणारा महेंद्र सिंह धोनुला विश्व चषकातील संथ कामगिरीसाठी जबाबदार धरून बीसीसीआय त्याला निवृती  घेण्यास भाग पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बीसीसीआय मधील काही सदस्यांच्या मते 38 वर्षीय धोनीने क्रिकेट मधून आता निवृती घ्यायला हवी. विश्वचषकात सेमी फायनल ला 7 व्या क्रमांकावर तो फलंदाजी आला होता. विश्वचषकातील 7 ही सामन्यातील त्याच्या संथ खेळीवर टीका झाली. तो शेवटपर्यंत मॅच घेऊन जातो आणि विजय श्री  मिळवून  देतो, असा त्याचा गेम प्लान असतो. त्याठी तो अपयशी ठरला. अशा स्थितीत त्याला टिम मध्ये जागा मिळणे अशक्य आहे. त्याच्या जागी युवा विकेट कीपर ऋषभ पंत संघात आहे. त्याला जास्तीत जास्त संधि दिली जातेय .

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यानी अजून धोनीशी संपर्क साधलेला नाही. परंतु लवकरच ते संपर्क साधून धोनीला निवृतीची वेळ असल्याचे सांगतील. असे म्हटले जातेय .

मागे

सचिन तेंडुलकरचा विक्रम अबाधित
सचिन तेंडुलकरचा विक्रम अबाधित

रविवारी विश्वचषकाचा अंतिम सामना अतितटी चा झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच....

अधिक वाचा

पुढे  

आयसिसिस च्या ड्रिम टिम मध्ये रोहित आणि बूमराह
आयसिसिस च्या ड्रिम टिम मध्ये रोहित आणि बूमराह

विश्व चषक क्रिकेट स्पर्धेची सांगता  रविवारी झाली. या स्पर्धेतील कामगिरीच....

Read more