By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 12:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 49 व्या शतकातील चौथा चेंडू न्यूझीलंडसाठी घटक ठरलं. या चेंडूवर ट्रेंट बोल्ट ने बेन स्टोक्स चा शानदार झेल घेतला . न्यूझीलंडचा गोलंदाज जिमी निशिमसह संघ जल्लोष करणार तेवढ्यात पंचांनी तो षटकार असल्याच घोषित केले. कारण बोल्टने झेल घेतला खरा पण त्याचा तोल जाऊन पायाचा स्पर्श सीमारेषेला झाला. त्यामुळेच न्यूझीलंड चे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. या चेंडूवर विकेट तर गेली नाहीच पण इंग्लंडला 6 धावाही मिळाल्या आणि इंग्लंड विजयाच्या जवळ जाऊन पोहोचला.
वर्ल्ड कपच्या सेमी फायनल मध्ये भारताचा न्यू झीलंड कडून पराभव झाला. या ढाक्य....
अधिक वाचा