By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 06, 2019 04:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आजच्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात भारताच्या गोलंदाज जसप्रीत बूमराह याने डिमूथ करुणारत्ने याचा महेंद्रसिंग धोनी याने झेल करवला आणि तोच ठरला तिचा 100 वा बळी. त्याच बरोबर त्याने सर्वात जलद बळी घेणारा 2रा भारतीय होण्याचा मान मिळवला .त्याने हा विक्रम 57व्या सामन्यात केला.
भारताकडून सर्वात जलद बळी घेण्याचा मान मोहम्मद शमी ने मिळवला आहे त्याने हा विक्रम 56 सामन्यात मिळवला.
पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषण....
अधिक वाचा