By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 03:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पुसद येथील साक्षी प्रकाश मस्केने आफ्रिका खंडातील समोआ देशात सुरू असलेल्या कॉमन वेल्थ ज्युनिअर अँड युथ वेटलीफटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत 45 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. 9 जुलै पासून सुरू झालेल्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने 5 पदके पटकावली. 14 जुलै पर्यंत चालणार्या या स्पर्धेत भारताच्या 23 खेळाडूंच्या संघाने सहभाग घेतला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या भारतीय 'अ' संघ तसेच अन्डर -19 स....
अधिक वाचा