By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 04:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
वर्ल्ड कपच्या सेमी फायनल मध्ये भारताचा न्यू झीलंड कडून पराभव झाला. या ढाक्याने टिम इंडियाचे असंख्य चाहते अजूनही सावरले नाहीत बिहार आणि कोलकाता येथे हा धक्का पचवू न शकल्याने दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर एकाणे विश पीवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचेही उघडकीस आले आहे. ओडिसाच्या कालाहंडी येथे ही घटना घडली. सांबारू भोई असे त्याचे नाव असून तो सिंघभाडी गावात राहतो.
25 वर्षाच्या भोईने गुरुवारी विश पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला तो आपल्या मित्रांसोबत टीव्ही वर भारताचा सामना पाहत होता. भारत जिंकणार असल्याचा विश्वास होता. त्याने मित्रांसोबत पैजहि लावली होती. मात्र भारतीय संघ हरताच तो थेट शेतात गेला आणि विष प्यायला . त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
विश्वचषकात उपान्त्य फेरीत न्यूझीलंडने टिम इंडियाचा 18 धावांनी पराभव केला....
अधिक वाचा