By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 29, 2019 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
हैदराबाद, आयपीएल 2019 : चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणानंतर वर्षभराच्या बंदीची शिक्षा पूर्ण करून मैदानावर परतलेल्या स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे आज समोरासमोर येणार आहेत. हैदराबाद सनरायझर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज हैदराबाद येथे सामना रंगणार आहे. या सामन्यात भुवनेश्वर कुमारला विकेट्सचे शतक पूर्ण करण्यासाठी 4 गडी बाद करावे लागतील, तर राजस्थानच्या अजिंक्य रहाणेला 2500 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 56 धावांची गरज आहे.
रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईने बंगळुरूचा पराभव केला आहे. याचबरोबर मुंबईने यंदा....
अधिक वाचा