By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 31, 2019 08:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गौतम गंभीर ने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं कि दिल्लीत क्रिकेट सामना किंवा इतर कोणत्याही खेळापेक्षा प्रदूषण हा मोठा मुद्दा आहे. दिल्लीकरांनी क्रिकेट सामन्याच्या आयोजनापेक्षा प्रदूषणाबद्दल अधिक काळजी करावी. गौतम गंभीर म्हणाला की, वायू प्रदूषणाची वाढती पातळी केवळ खेळाडूंसाठीच नाही तर सर्वसामान्यांसाठीही जीवघेणी आहे.
दरम्यान दिवाळीपासून दिल्लीच्या प्रदूषणीची पातळी वाढली आहे. प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचल्यानंतरही भारत-बांगलादेश यांच्यातील पहिला टी -20 सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसार खेळवण्यात येणार आहे.
खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यायची सरकारची निती आणि दावे किती पोकळ असतात....
अधिक वाचा