By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 07:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
सलामीवीर पृथ्वी शॉ स्वस्तात बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करत अर्धशतके केली. त्यानंतर दिल्लीचा डाव कोसळला. दिल्लीची अवस्था 12.2 षटकांत 1 बाद 103 वरून 16 षटकांत 4 बाद 131 झाली आहे.
गुणतालिकेत दिल्लीचा संघ हा तिसर्या स्थानी आहे. त्यांच्यापुढे चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स हे संघ आहेत. या सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे 16 गुण होतील.सलग दोन पराभवांनंतर दिल्लीच्या संघाने आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळवला होता. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार्या दिल्लीचा आत्मविश्वास दुणावला असेल. आरसीबीने कोलकता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध विजय मिळवले आहेत. त्यामुळे त्यांचे 11 सामन्यानंतर 8 गुण झाले आहेत.
ं
सलामीवीर शिखर धवनच्या फटकेबाजीने दिल्ली कॅपिटल्सने बेंगळूरुविरुद्ध दमदा....
अधिक वाचा