By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 04:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
इटलीमध्ये सुरू असलेल्या ' समर वर्ल्ड यूनिवर्सिटी स्पर्धेत ' भारताची आघाडीची धावपट्टू दूती चांदणे 100 मिटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी करीत भारताला अवघ्या 11.2 सेकंड मध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले .
यंदाच्या यूनिवर्सिटी स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. शिवाय या जागतिक स्पर्धेत 100 मिटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी दूती चंद पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याआधी एकाही भारतीय स्पर्धकाला यूनिवर्सिटी गेम्समध्ये 100 मिटर शर्यतीत पात्रता फेरीपर्यंतही मजल मारता आली नव्हती . या स्पर्धेत स्वीत्झर्लंड च्या अंजेला डेला पोर्टेने 11.33 सेकंदात 100 मिटर अंतर पार करीत रौप पदक पटकावले तर जर्मनीच्या क्यायाई ने 11.39 सेकंदात तेच अंतर पार करीत कास्य पदक पटकावले. या यशाबादल दूतीचे राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी ट्वीट करीत अभिनंदन केले .
पुसद येथील साक्षी प्रकाश मस्केने आफ्रिका खंडातील समोआ देशात सुरू असलेल्या ....
अधिक वाचा