ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

... तर एका धावेने वर्ल्ड कप न्यूझीलंडचा होता  

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 15, 2019 06:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

... तर एका धावेने  वर्ल्ड कप न्यूझीलंडचा होता  

शहर : विदेश

विश्वचषकात अंतिम लढतीत इंग्लंड आणि न्यूझीलंड ने तोडीस तोड खेळ केल. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा एक नियम आणि न्यूझीलंड च्या हातून निसटलेला सामना. .. क्रिकेट प्रेमी तो क्षण कधीच विसरणार नाहीत. त्या नियमांनुसार बराच वादंग सुरू आहे. टेंट बोल्टणे टाकलेल्या अखेरच्या शतकात चेंडूवर धाव घेतला  बेन स्टोक्स च्या बॅटला लागून गेलेला चौकार योग्य होता का ? हा वर्ल्ड कप न्यूझीलंड च होता का ?

 

इंग्लंड ला अखेरच्या 3 चेंडूत 9 धावांची गरज होती. बोल्ट ने टाकलेल्या फूल टॉस चेंडू स्टोक्स ने डीप मिड विकेटच्या दिशेने टोलावला. पण मार्टिन गुप्तील ने  तो चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला  आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्टोक्स च्या  बॅटीला लागून चेंडू सीमारेषे बाहेर गेला. त्या नंतर हे समीकरण 2 चेंडूत 3 धावा असे झाले. आणि इंग्लंड ने सामना बरोबरीत सोडविला. आयसीसी च्या नियम 19.8 नुसार इंग्लंड ला देण्यात आलेला 6 धावा चुकीच्या कृतीमुळे चेंडू सीमारेषेबहर गेल्यास धावून घेतलेल्या धावा आणि चार अशा मिळून धावा दिल्या जातात. पण थ्रो होण्यापूर्वी फलंदाजांनी खेळपट्टीचा मध्यभाग तरी पार करायला हवा . या नियमामुळेच थोडासा संभ्रम निर्माण होत आहे. जेव्हा गुपतीलणे थ्रो केला त्यावेळी स्टोक्स व आदिल रशीद यांनी खेळपट्टीचा मध्यभाग ही  ओलांडला नव्हता त्यावरून हे स्पष्ट दिसते की इंग्लंड ला पाचच  धावा मिळायला हव्या होत्या तसे झाले असते तर न्यूझीलंड ने एका धावेने जेते पद पटकावले असते. मग सुपर ओवर घेण्याची गरज भासली नसती.

मागे

आयसिसिस च्या ड्रिम टिम मध्ये रोहित आणि बूमराह
आयसिसिस च्या ड्रिम टिम मध्ये रोहित आणि बूमराह

विश्व चषक क्रिकेट स्पर्धेची सांगता  रविवारी झाली. या स्पर्धेतील कामगिरीच....

अधिक वाचा

पुढे  

बेन स्टोक्स ओवर थ्रो प्रकरण: 5 की 6 धावा?आयसीसीनं सोडलं मौन
बेन स्टोक्स ओवर थ्रो प्रकरण: 5 की 6 धावा?आयसीसीनं सोडलं मौन

वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निकाल न लागता केवळ चौकारांच्या आधारा....

Read more