ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हसन अली भारताचा जावई होणार ?

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 01:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हसन अली भारताचा जावई होणार ?

शहर : delhi

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली हा भारताचा जावई होणार आहे, अश्या बातम्यां येत होत्या मात्र 'अजून लग्न ठरलेलं नाही आणि अजून आमचे घरचे भेटलेले नाहीत. ठरल्यावर ते आपण ठरल्याचे सांगू,' असे हसन अलीने सांगितले. येत्या 20 ऑगस्टला हरयाणातील नुह मध्ये राहणारी शामिया आरजू आणि हसन अली हे दोघेही विवाह बंधनात अडकणार आहेत, अशी बातमी येत होती. त्यावर बोलताना त्याने हे सांगितले.

यापूर्वी पाकचा माजी क्रिकेटपट्टू शोएब मलिक भारताचा जावई झाला आहे. त्याने सानिया मिर्जाशी विवाह केला आहे. शाफिया आरजू ही एयर अमीरेट्स या कंपनीत फ्लाएट इंजिनीअर म्हणून काम करते. तर हसन अलीचा जन्म पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झाला आहे.

 

मागे

प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रॉबिन सिंह
प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रॉबिन सिंह

भारतीय क्रिकेट संघांच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी माजी क्रिकेटपटटु रॉबिन ....

अधिक वाचा

पुढे  

बंगळुरू बुल्स कडून यु मुंबा पराभूत
बंगळुरू बुल्स कडून यु मुंबा पराभूत

वरळीच्या एनएससीआय येथे प्रो कब्बडी लीग स्पर्धेच्या सामन्यात बंगळुरू बुल्....

Read more