ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पाक क्रिकेटपटू हसन अली झाला भारताचा जावई

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 21, 2019 05:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पाक क्रिकेटपटू हसन अली झाला भारताचा जावई

शहर : मुंबई

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आणि भारतातील हरियाणाच्या नुह भागात राहणारी शामिया आरजू यांचा विवाह दुबईच्या अटलांटीस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये काल 20 ऑगस्ट रोजी पार पडला. यावेळी मोजकेच लोक उपस्थित होते.  

भारतीय महिलेशी लग्न करणार हसन हा पाकिस्तानचा चौथा क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी झहीर अब्बास , मोहसीन खान आणि शोएब मलिक यांनी भारतीय मुलींशी लग्न केले आहे. शामिया आणि हसन आलीचे लग्न शामियाच्या पणजोबांनी ठरवले. गेल्यावर्षी त्या दोघांची भेट झाली होती. तेव्हापासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले होते. हसनने पाककडून खेळताना 9 कसोटी सामन्यात 31 बळी तर 53  एकदिवसीय सामन्यात 82 बळी मिळविले आहेत. सध्या एअर अमिरातीमध्ये फ्लाईट इंजिनीर म्हणून काम करीत आहे.

मागे

"अण्वस्त्र वापरुन नष्ट करू," जावेद मियादादची दर्पोक्ती

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारताने हटविल्यापासून पाकिस्तान....

अधिक वाचा

पुढे  

बुलढाण्याच्या मोनाली जाधवचा सुवर्णवेध
बुलढाण्याच्या मोनाली जाधवचा सुवर्णवेध

राज्य पातळीवर बॅडमिंटन, क्रिकेट, खो खो आणि अथ्लेटिक्ससारख्या खेळांसाठी प्र....

Read more