ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आयपीएलमुळे चालंतय श्रीलंकेच्या खेळाडूचे दुकान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 22, 2019 06:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आयपीएलमुळे चालंतय श्रीलंकेच्या खेळाडूचे दुकान

शहर : मुंबई

खेळाडू निवृत्त झाल्यावर क्रिकेटशी निगडीत काही तरी व्यवसाय करतात. बरेच खेळाडू समालोचनाकडे वळतात. काही प्रशिक्षक होतात. पण श्रीलंकेच्या खेळाडूने चक्क एक दुकान टाकले आहे. हे दुकान आयपीएलमुळेच चांगले चालत असल्याचे या खेळाडूनेच सांगितले आहे.

आयपीएलमध्ये बरेच श्रीलंकेचे खेळाडू खेळताना दिसतात. त्यामुळे आयपीएलची क्रेझ श्रीलंकेमध्येही जबरदस्त आहे. आयपीएलमुळे श्रीलंकेत बरीच लहानं मुलं क्रिकेटकडे वळली आहेत. त्यामुळे या मुलांना चांगली साधनं मिळावी, यासाठी हा क्रिकेटपटू धडपडत आहे.

हा खेळाडू लहान असताना त्यांच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे क्रिकेट खेळण्यासाठी चेंडूही मिळायचा नाही. आपल्या जी गोष्ट लहानपणी मिळाली नाही, ती बाकिच्यांना मिळावी, हा या खेळाडूचा दुकान उघडण्यामागे हेतू होती. आता आयपीएलमुळे तर याच दुकान चांगलेच चालत आहे.

आता हा खेळाडू नेमका कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल? हा खेळाडू श्रीलंकेचा फिरकीपटू होता. हा खेळाडू आहे उपुल चंदना. त्याच्या दुकानाचं नाव आहेचंदना स्पोर्ट्स शॉप.

 

मागे

कॉमेंट्री किंवा आयपीएल, काहीतरी एकच निवडा; लोकपालांची सचिन, सौरव आणि लक्ष्मणला तंबी
कॉमेंट्री किंवा आयपीएल, काहीतरी एकच निवडा; लोकपालांची सचिन, सौरव आणि लक्ष्मणला तंबी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लोकपाल डीके जैन यांनी भारताचे माज....

अधिक वाचा

पुढे  

World Cup 2019 : अफगाणी बॉलिंगपुढे टीम इंडियाचा संघर्ष, ५० ओव्हरमध्ये २२४ रनपर्यंत मजल
World Cup 2019 : अफगाणी बॉलिंगपुढे टीम इंडियाचा संघर्ष, ५० ओव्हरमध्ये २२४ रनपर्यंत मजल

वर्ल्ड कपमध्ये अफगणिस्तानच्या बॉलिंगपुढे टीम इंडियाच्या बॅट्समनचा संघर्....

Read more